सातारा

राज्यपाल रमेश बैस यांचा महाबळेश्वर दौरा

 

सातारा, (टीम कृष्णकुंज न्युज) :-  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.दि. 21 मे रोजी सायं.6 वाजता राजभवन महाबळेश्वर येथे आगमन दि. 22 मे रोजी दुपारी 3 वजता राजभवन महाबळेश्वर येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांची बैठक.  दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 4.30 वाजता ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे आगमन. 4.30 ते 5 रुग्णालयाची पहाणी. सायंकाळी  5.10 राजभवन येथे आगमन व राखीव.दि. 23 मे रोजी  सकाळी 10.15 वाजता श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन पूजेसाठी राखीव. 11.15 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अधिकाऱ्यांशी बैठक. दुपारी 3.30 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा.दि. 24 मे रोजी दुपारी 2.30 वाजता मधाचे गाव मांघर ता. महाबळेश्वर येथे आगमन व पहाणी. दुपारी 3.10 वाजता राजभवाकडे मोटारीने प्रयाण. दि. 25 मे रोजी दुपारी 12 वाजता राजभवन येथून मोटारीने पाचगणीकडे प्रयाण. 12.30 न्यु ईरा हायस्कूल पाचगणी येथे आगमन व हेलीकॉप्टरने राजभवन मुंबईकडे प्रयाण.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button