पांचगणी

पाचगणीच्या मुख्यबाजार पेठेत मटका चालवणे आरोपीला रंगेहात पकडून पोलिसांनी केला गुन्हा दाखल 1425 रुपयांचा मुद्देमाल जप्त #krushnkunj news#

पांचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज)
पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीत शहरात मुख्य बाजारपेठेत मटका चालवणारे एका बुकीला पाचगणी पोलिसांनी रंगे हात पकडून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती पाचगणी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की आज दिनांक 16 /2/ 2024 रोजी अकरा वाजता मौजे पाचगणी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा शहरातील घाटजाई पीठ गिरणीच्या शेजारील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला मनोहर हरिचंद्र पाटील पारचे वय वर्ष 32 असे मजुरी रसूल उर्फ नारायणपूर राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार पट्टेवाली चाळ न्यूईरा रोड पाचगणी तालुका महाबळेश्वर हा स्वतःच्या आर्थिक फायदा करता लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटका नावाचा मटका चालतवित असताना त्याचे कबज्यात रोख रक्कम व जुगाराचे साहित्य एकूण 1425 रुपयाचा माल मिळून आला यावरून आरोपी म्हणून हरिश्चंद्र पारचे याच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 12 (अ)प्रमाने गुन्हा रजिस्टर नोंद केला आहे या घटनेची फिर्यादी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सतीश रामचंद्र पवार वय वर्ष 52 यांनी दिली असून घटनेचा अधिक तपासायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री मांढरे करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button