सातारा

कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

सातारा (टीम कृष्णकुंज नेटवर्क)विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगारे फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील वृद्धाश्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जागरुक मतदार लोकशाहीचा आधार, मतदान हा अधिकार नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानासाठी वेळा काढा आपली जबाबदारी पार पाडावी, चला मतदान करुया लोकशाही रुजवुया,18 वर्षाचे वय केले पार मिळाला मतदानाचा अधिकार,आपले मतदान लोकशाहीचा प्राण,अशा आशयाचे फलक घेऊन वृद्धाश्रमात जनजागृती करण्यातआली.
यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button