वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जोर ,जांभळी खोऱ्यातील गावांन मध्ये अवकाळी पाऊसाची हजेरी विजांचा गडगडाट सह मुसळधार पाऊस

वाई (टीम कृष्णकुंज न्यूज)
आज शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर दर्या खोऱ्यात वसलेल्या गावांन मध्ये विजांचा अतिभयंकर गडगडाटाचा आवाजाचा इशारा देत अंदाजे पाऊण तास मुसळधार पावसाने हजेरी लावली . तसेच वाई येथे विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस बरसला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.वादळ,वारे तसेच विजांच्या अतीभयंकर आवाजा मुळे नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते .वाई (टीम कृष्णकुंज न्यूज)
आज शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर दर्या खोऱ्यात वसलेल्या गावांन मध्ये विजांचा अतिभयंकर गडगडाटाचा आवाजाचा इशारा देत अंदाजे पाऊण तास मुसळधार पावसाने हजेरी लावली . तसेच वाई येथे विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस बरसला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.वादळ,वारे तसेच विजांच्या अतीभयंकर आवाजा मुळे नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते .





