नवी मुबंई

सुरेश भिलारे(भाई) यांची शिवसेना(शिंदे गट) जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

मंगेश कांबळे नवीमुंबई प्रतिनधी(टीम कृष्णकुंज न्युज)ऐरोली विधानसभा व व नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये ही पक्षाची ताकद वाढवण्याची सुरुवात केली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचे अत्यंत जवळची विश्वासू सहकारी ऐरोली कोरोना योद्धा कर्मयोद्धा माननीय नगरसेवक सुरेश शंकर भिलारे (भाई) यांची शिवसेना(शिंदेगट)उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी यांना अनेक मान्यवराणी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button