कै.एम .आर भिलारे हायस्कूल राजपुरीच्या इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत विश्वजीत बिरामणे महाबळेश्वर तालुक्यात दुसरा

- i

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत हिलंरेज एज्युकेशन सोसायटीच्या, कै .एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी चा विश्वजीत मधुकर बिरामणे हा महाबळेश्वर तालुक्यात दुसरा आला आहे. या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी स्कॉलरशिप ) शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत हिलंरेज एज्युकेशन सोसायटीच्या कै. एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी या शाळेतील विश्वजीत मधुकर बिरामणे हा महाबळेश्वर तालुक्यात दुसरा आला आहे.या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे,हिलंरेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे,सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे, संचालिका तेजस्विनी नितीन भिलारे, माजी सभापती संजय गायकवाड, प्रवीण भिलारे यांनी केले आहेभिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत हिलंरेज एज्युकेशन सोसायटीच्या,कै .एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी चा विश्वजीत मधुकर बिरामणे हा महाबळेश्वर तालुक्यात दुसरा आला आहे. या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी स्कॉलरशिप ) शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत हिलंरेज एज्युकेशन सोसायटीच्या कै. एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी या शाळेतील विश्वजीत मधुकर बिरामणे हा महाबळेश्वर तालुक्यात दुसरा आला आहे.या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे,
हिलंरेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे,सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे, संचालिका तेजस्विनी नितीन भिलारे, माजी सभापती संजय गायकवाड, प्रवीण भिलारे यांनी केले आहे
